Overview
- 529
- 11/06/2021
- Sangli, Maharashtra
कलेची आवड असणाऱ्या आणि जाहिरात, प्रिंटिंग तसेच वेबमध्ये ग्राफिक डिझाईनर म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटर, पुणे या संस्थेने ग्राफिक डिझाईनमधील ऑनलाईन कोर्सेसचा उपक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेत शिकणाऱ्या आणि कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना हमखास नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने हे पाच ऑनलाईन कोर्सेस अत्यंत उपयुक्त आहेत. हे कोर्सेस तुम्ही तुमच्या घरातून, तुमच्या सवडीनुसार किंवा तुमच्या नजिकच्या ग्राफिक आर्ट इन्स्टिट्युटमध्ये जाऊन ऑनलाईन शिकू शकता.
Listed In